तलाठी 57 Test Series (Shift Wise 2023)

Description

तलाठी भरती टेस्ट सिरीज (PYQ)
57 Test Paper Shif Wise 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 👋

तलाठी भरती 2023 मध्ये झालेले 57 प्रश्नपत्रिकांचे (Shift-wise) विश्लेषण आता तुमच्या सरावासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, तेही अगदी नाममात्र शुल्कात!

जे विद्यार्थी भविष्यातील सरळसेवा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी TCS पॅटर्न समजून घेण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

🌟 या टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये:

✅ एकूण टेस्ट: 57 (तलाठी भरती 2023 च्या सर्व शिफ्ट्स) ✅ पॅटर्न: TCS नुसार जसेच्या तसे पेपर्स ✅ किंमत: फक्त ₹2 (मर्यादित कालावधीसाठी) ⏳ ✅ उपयुक्तता: आगामी सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.

💡 ₹2 मध्ये का? प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे आणि जास्तीत जास्त सराव व्हावा, हाच 'VK Class' चा उद्देश आहे.

👇 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी: 
1️⃣ आत्ताच प्ले स्टोअर वरून Vkclass ॲप डाउनलोड करा. 
2️⃣ 'Talathi Bharti 2023 - 57 Papers' या बॅनरवर क्लिक करा. 
3️⃣ फक्त ₹2 पे करा आणि सरावाला सुरुवात करा!

तलाठी 57 Test Series (Shift Wise 2023)

₹20₹19990% off
Have a coupon?

₹20