10वी ( मराठी माध्यम )  Full Year Batch

Description

10वी ( मराठी माध्यम )  Full Year Batch
📅 Batch Start: 05 June 2026
📅 Batch End: 31 March 2027
💰 Full Year Fees: फक्त ₹999/-
विद्यार्थ्यांच्या मजबूत पायाभरणीसाठी आणि भविष्यातील MPSC / UPSC/ CA/ CS /  JEE / NEET / CET सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी लहान वयात सुरू होणे खूप महत्त्वाचे आहे.
म्हणूनच आम्ही सुरू करत आहोत Full Year Academic Batch  जिथे विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे सिस्टेमॅटिक मार्गदर्शन मिळेल.
📚 Subjects Included
✔ Mathematics
✔ Science
✔ English
✔ Marathi
✔ Hindi
✔ History
✔ Geography
🎯 Batch Features
✅ Daily Live Lectures
दररोज Live क्लासेस – संपूर्ण syllabus systematic पद्धतीने शिकवला जाईल.
✅ Recorded Lectures Available
जर एखादा क्लास Miss झाला तरी काळजी नाही – App मध्ये Recording Available असेल.
✅ Daily Worksheet Practice
दररोज Topic नुसार Practice Worksheets दिल्या जातील.
✅ Regular Tests & Exams
Weekly Tests + Monthly Exams द्वारे विद्यार्थ्यांची प्रगती तपासली जाईल.

10वी ( मराठी माध्यम ) Full Year Batch

₹200₹3,00094% off
Have a coupon?

₹200