
Description
🏆 कोतवाल भरती मेगा टेस्ट सिरीज | 2912 जागांसाठी खात्रीशीर तयारी!
विद्यार्थी मित्रांनो, कोतवाल भरतीच्या या सुवर्णसंधीत तुमचे यश निश्चित करण्यासाठी VK Class घेऊन आले आहे महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार आणि परवडणारी टेस्ट सिरीज. ही सिरीज खास विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि नवीन बदललेल्या स्वरूपानुसार डिझाईन केली आहे.
कोर्सची ठळक वैशिष्ट्ये:
५० दर्जेदार मॉक टेस्ट्स: भरपूर सराव आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी.
Previous Year Papers (PYQ): मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश, जेणेकरून परीक्षेचा कल समजेल.
१००% ॲक्यूरसी: सर्व टेस्ट्स सुधारित अभ्यासक्रम आणि अचूक पेपर पॅटर्नवर आधारित.
व्हॅलिडिटी (Validity): सलग 6 महिने.
💰 फी: फक्त ₹20/- (महाराष्ट्रातील सर्वात कमी फी!)
एवढ्या कमी किंमतीत संपूर्ण तयारीची संधी सोडू नका. आजच आपले VK Class ॲप डाउनलोड करा आणि स्पर्धेत एक पाऊल पुढे राहा!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7020125440
