VK चालू घडामोडी टेस्ट

Description

सूचना  
- विद्यार्थ्यांनी आपले नाव  व आपला Mobile नंबर व्यवस्थित टाकावा. 
- सदर चाचणी ही फक्त VK's चालू घडामोडी  अंक 3  या पुस्तकावर आधारित आहे.  
- सर्व प्रश्न  या पुस्तकाच्या बाहेरील नाहीत.  
- सर्व प्रश्न नव्याने बनवलेले आहेत  याचा संदर्भ कोणत्याही PYQ सोबत नाही.  
- सदर चाचणी  ही  10 वाजता  चालू होऊन  बरोबर 10:45 वाजता संपेल.  
- या चाचणीमध्ये  एकूण 100 प्रश्न आहेत.  
- प्रत्येक प्रश्नाला  1 गुण दिला जाईल,  कोणताही  निगेटिव्ह मार्क नाही.  
- या चाचणीचा  निकाल  विठ्ठल कांगणे या यूट्यूब चैनल वर  उपलब्ध केला जाईल.
- सदर चाचणीचे  प्रश्न व त्यांचे उत्तर  पीडीएफ स्वरूपात  उपलब्ध करून देण्यात येईल.  
- या चाचणीचा निकाल व त्या संदर्भाचे सर्व निर्णय हे अर्षता पब्लिकेशनचे राहतील.

चालू घडामोडी टेस्ट 27 oct

VK चालू घडामोडी टेस्ट