
Description
सूचना
- विद्यार्थ्यांनी आपले नाव व आपला Mobile नंबर व्यवस्थित टाकावा.
- सदर चाचणी ही फक्त VK's चालू घडामोडी अंक 3 या पुस्तकावर आधारित आहे.
- सर्व प्रश्न या पुस्तकाच्या बाहेरील नाहीत.
- सर्व प्रश्न नव्याने बनवलेले आहेत याचा संदर्भ कोणत्याही PYQ सोबत नाही.
- सदर चाचणी ही 10 वाजता चालू होऊन बरोबर 10:45 वाजता संपेल.
- या चाचणीमध्ये एकूण 100 प्रश्न आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला 1 गुण दिला जाईल, कोणताही निगेटिव्ह मार्क नाही.
- या चाचणीचा निकाल विठ्ठल कांगणे या यूट्यूब चैनल वर उपलब्ध केला जाईल.
- सदर चाचणीचे प्रश्न व त्यांचे उत्तर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल.
- या चाचणीचा निकाल व त्या संदर्भाचे सर्व निर्णय हे अर्षता पब्लिकेशनचे राहतील.
Test SeriesTests
